
पुणे : शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड करत, अगोदर सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं होतं. त्या दरम्यान सांगोलाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला फोन केला व त्यावेळी त्यांनी म्हटलेला “काय तो डोंगार, काय ती झाडी, काय ते हॉटेल…” हा संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
असाच काहीसा डायलॉग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईवरून सरकारवर टीका केली.
“अरे काय तो सिलिंडर, काय ती महागाई, काय ते सरकार, सगळचं नॉट ओके..” असं म्हणत आंदोलक महिला कार्यकर्त्यांनी महागाईवरून सरकारवर निशाणा साधला. पुण्यात कायम पाऊस सुरू आहे, अशावेळी भर पावसात या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी, वैशाली नागवडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थिती होत्या
ते पैसे वसुल करण्यासाठी तर ही गॅस दर वाढ केलेली नसावी ना? –
“ केंद्र सरकारमार्फत मागील सात वर्षांपासून सतत दरवाढ केली जात आहे. यामुळे सर्वासामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. परंतु या सरकारला काही देणेघणे नाही, त्यांना केवळ उद्योगपतींचीच काळजी आहे. त्यांना सबसिडी दिली जाते, मात्र सर्वसामान्यांना कोणतीही सबसिडी दिली जात नाही. ही निषेधार्ह बाब असून आता या सरकारने गॅस दरात पुन्हा वाढ करून जनतेला आणखी महागाईमध्ये ओढण्याचं काम केलं आहे. तसेच, आता भाजपा आणि बंडखोर आमदरांचं सरकार आलं आहे. त्या बंडखोर आमदारांना प्रत्येकी ५० कोटी दिले गेले आहेत, त्यामुळे ते पैसे वसुल करण्यासाठी तर ही गॅस दर वाढ केलेली नसावी ना?” अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी टीका केली.
शहर
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- नागपुरात पैशांच्या वादातून थरारक दुहेरी हत्याकांड! सक्करदरा परिसरात दोघांचा खून, गुन्हे शाखेकडून ५ जणांना बेड्या; मुख्य सूत्रधार अजूनही फरार!
- मृतदेहासोबत लग्न करून सासरी राहण्याची शपथ घेणारी आंचल आता गायब; सक्षमच्या आईने सांगितली धक्कादायक व्यथा
- मंचरमध्ये 'स्वाभिमानी'चा एल्गार! शासनाच्या कर्जमाफी निर्णयाची केली होळी; "उद्योगपतींची अब्जावधींची कर्जे सरसकट माफ, मग शेतकऱ्यांवरच अटींचे ओझे का?"
महाराष्ट्र
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- नागपुरात पैशांच्या वादातून थरारक दुहेरी हत्याकांड! सक्करदरा परिसरात दोघांचा खून, गुन्हे शाखेकडून ५ जणांना बेड्या; मुख्य सूत्रधार अजूनही फरार!
- मृतदेहासोबत लग्न करून सासरी राहण्याची शपथ घेणारी आंचल आता गायब; सक्षमच्या आईने सांगितली धक्कादायक व्यथा
- मंचरमध्ये 'स्वाभिमानी'चा एल्गार! शासनाच्या कर्जमाफी निर्णयाची केली होळी; "उद्योगपतींची अब्जावधींची कर्जे सरसकट माफ, मग शेतकऱ्यांवरच अटींचे ओझे का?"
गुन्हा
- नागपूर: अटकेची प्रक्रिया ठरली बेकायदेशीर; खुनाच्या आरोपीला कोर्टाकडून जामीन!
- पुण्यात धक्कादायक घटना: दोन वर्षांपूर्वीच्या रागाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाकडून झोपेत असलेल्या तरुणाचा गळा चिरून खून!
- छत्रपती संभाजीनगर: विभागातील ७ जिल्ह्यांत एकाच वेळी छापेमारी; २.४७ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त.
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीला गुंगीचे औषध पाजून सख्ख्या भावांकडून अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीचा प्रयत्न.
राजकीय
- 'कॉकरोच जनता पार्टी' वरून राजकीय राडा! पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दीपकेंची अमेरिकेत गुप्त भेट झाल्याचा राऊतांचा दावा; दीपकेंचे आरोप फेटाळले
- ममता बॅनर्जींना मोठा धक्का! पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच टीएमसीच्या राज्यसभेच्या खासदाराचा राजीनामा
- मनमाडच्या राजकारणात खळबळ! शिंदे गटाचे नगरसेवक मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र रद्द; नगरसेवकपद धोक्यात
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ओपनडोर' चा भारतातील व्यवसाय गुंडाळला: एआय (AI) धोरणामुळे २५० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या!
- होर्मुझच्या समुद्रात अमेरिकन पायलटांचे प्राण वाचविणारी 'ड्रोन बोट' भारतीयाची कमाल; वैभव अल्टेकर यांची जगभरात चर्चा!
- कॅनडा: १७ वर्ष, ९०० उड्डाणे, एअर कॅनडाचा कॅप्टन बनावट परवान्यावर उडवत होता विमाने; असा झाला खुलासा!
- पंजाब: महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू: पतीचे अनैतिक संबंध आणि अडीच कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक खुलासा!























Subscribe to my channel




