पुणे - पुणे शहर अवयवांचे दान (Organ Donate) करण्यात अव्वल ठरले आहे. याबाबत जनजागृती (Public Awareness) वाढल्याने रुग्णांचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश येत आहे. अवयव दानात देशपातळीवर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. ‘रोट्टो’ (रिजनल ऑर्गन अँण्ड टिश्यू ट्रान्सप्लँट ऑर्गनायझेशन) ‘सोट्टो’च्या (स्टेट ऑर्गन अँण्ड टिश्यू ट्रान्सप्लँट ऑर्गनायझेशन) राज्यातील आकडेवारीनुसार पुण्यात २०२१ मध्ये ११३ नातेवाइकांनी आपल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर अवयव दान करण्याची तयारी दर्शविली होती. त्यापैकी प्रत्यक्ष शंभर रुग्णांचे अवयव दान करण्यात आले. या दात्यांकडून ४१ यकृत, ४९ मूत्रपिंड, दोन हृदय आणि दोन लहान आतडे अशा अवयवांचा समावेश आहे. नागपुरात गेल्या वर्षी ५१ अवयव दान केले होते तर औरंगाबादमध्ये तीन आणि मुंबईत ही संख्या ९४ होती.
राज्यात २०२२ मध्ये गेल्या आठवड्यापर्यंत आठ रुग्णांच्या नातेवाइकांनी अवयव दानास परवानगी दिली होती. जानेवारी आणि फेब्रुवारीत प्रत्येकी चार अवयव दान झाले आहेत. यात मोठ्या प्रमाणात मूत्रपिंड दानाचा समावेश आहे.
अवयवदानात तमिळनाडू देशात अव्वल आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. गुजरात आणि कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अवयव दानाबाबत प्रेरणादायी वृत्ती असूनही देणगीदारांच्या संख्येत मोठी तफावत आहे.
मूत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी सातत्याने वाढत आहे. एकट्या पुण्यात दीड हजारांहून अधिक मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत, असेही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले. याबाबत उपलब्ध आकडेवारीवरून असे दिसते की, प्रत्येक वर्षी १.८ लाख नागरिकांचे मूत्रपिंड निकामी होते. परंतु प्रत्यारोपणाची संख्या केवळ ६ हजाराच्या दरम्यान आहेत. यकृताचे कार्य थांबल्याने दरवर्षी अंदाजे २ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. केवळ १ हजार ५०० प्रत्यारोपण होत आहेत. दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्णांना हृदयविकाराचा त्रास होतो. परंतु दरवर्षी केवळ १० ते १५ हृदय प्रत्यारोपण केले जाते.हे पण वाचा-
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


