पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या थकबाकीदारांकडे सुमारे चारशे कोटींची थकबाकी असून, त्यांच्याकडून कर्ज वसूल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, थकीत रक्कम न भरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार आहेत.
शिवाजीराव भोसले बॅंकेतील संचालकांच्या कथित गैरव्यवहारामुळे बॅंक अवसायनात आली होती. सध्या ठेव विमा महामंडळाच्या मदतीने पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांना ठेव रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांत ठेवीदारांना २६३ कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे बॅंकेचे कर्मचारी त्या कामात व्यस्त होते. त्यामुळे कर्ज वसुली मोहीम थांबली होती.
ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता कर्जबुडव्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कर्ज रक्कम न भरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार आहेत, अशी माहिती बॅंकेचे अवसायक डॉ. आर. एस. धोंडकर यांनी दिली.
ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेत कर्मचारी व्यस्त असल्यामुळे कर्ज वसुलीकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु कर्ज वसुली मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. कर्ज वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वसुली दाखले नसलेल्या थकबाकीदारांच्याही मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार अवसायकांना आहेत.
- डॉ. आर. एस. धोंडकर, अवसायक, शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकहे पण वाचा-
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ

गुन्हा

- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम

Subscribe to my channel