इतिहास घडवणारा विजय! अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचे मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत|VIDEO

image

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शुक्रवारी भारताने इंग्लंडला 100 धावांनी पराभव करत भारतीय युवानी विक्रमी सहाव्यादा पराभव करत भारतीय युवानी विश्वचषक पटकवण्याचा प्रयत्न केला. भारताचा या वर्ल्ड कपचा हिरो ठरला तो धडाकेबाज वैभव सूर्यवंशी. सहा वेळा 19 वर्षाखालील वर्ल्ड कप मिळवणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे. आज भारतीय संघ मुंबईमध्ये परतला असताना एअरपोर्टवर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कॅप्टन आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारताने हा कप जिंकला आहे. मोठ्या जल्लोषात मुंबई विमानतळावर भारतीय संघाचे स्वागत यावेळी सर्वांनी केले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *