प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी

image

वेळापत्रक (Nanded-Mumbai Vande bharat)

हजूर साहिब नांदेड- सकाळी ५.२०

परभणी-सकाळी ६.००

जालना- सकाळी ७.३३

छत्रपती संभाजी नगर-सकाळी ८.२३ मिनिटे

मनमाड - सकाळी१०.१०

कल्याण- दुपारी १.१० मिनिटे

ठाणे-दुपारी १.३० मिनिटे

दादर- दुपारी १.५०

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-दुपारी २.१५ मिनिटे

परतीच्या एक्सप्रेसचं वेळापत्रक

मुंबईहून पुन्हा नांदेडला जाणारी एक्सप्रेस १.१० ऐवजी १.१५ वाजता निघेल. ही ट्रेन छत्रपती संभाजी नगरला ६.५ मिनिटांनी पोहचणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ६.५५ वाजता निघणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *