मनुष्याचे जीवन विलक्षण आहे. हे आईची कुशी आणि चितेची वेदीयांमधील अंतर आहे. तुम्ही पहिल्यांदा डोळे उघडता, तेव्हा स्वतःलाआईच्या कुशीत पाहता. अनेक लोक आनंदी होतात. तुमच्या आगमनाचाउत्सव साजरा करतात . याबद्दल तुम्ही अनभिज्ञ असता, पण तुमचा जन्मझालेला असतो. जेव्हा या जगातून जाता, तेव्हा चितेपाशी अनेक लोकनिरोप द्यायला येतात, त्या वेळीही आपण अनभिज्ञच असतो. आपणहतबलही असतो. पहिल्यांदा स्वतः आंघोळ करू शकलो नाही. शेवटच्यावेळीही दुसरेच आंघोळ घालून पाठवतात. तरीही माणूस गर्व करतो की,‘मी सर्वकाही करून दाखवेन’. म्हणूनच, जे काही कराल, त्यात विचारआणि वीरता दोन्ही टिकवून ठेवा. जे विचारवंत असतात, ते वीर नसतातआणि जे वीर असतात, ते विचारांपासून दूर राहतात. वाल्मीकी असेऋषी होते, ज्यांना मुनींमधील ‘सिंह’ म्हटले गेले. त्यांना एकाच वेळीकोकिळा आणि सिंह अशा दोन्ही उपमा दिल्या गेल्या. वाल्मीकी हे यागोष्टीचे प्रतीक आहेत की, आपण जेवढे जगू, त्यात शौर्य, पराक्रम,चिंतन, विनम्रता, संस्कार आणि ‘माणूस’ असण्याचे भान कायम टिकूनराहिले पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune : दहावीचा गणिताचा पेपर फुटला? विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार! तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका ग्रुपवर व्हायरल.
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:ट्रम्पच्या चिथावणीस बळी न पडणे हीच समजदारी
- संजय कुमार यांचा कॉलम:निवडणूक मैदानात नवीन पक्षांची कामगिरी कशी असते?
- प्रियदर्शन यांचा कॉलम:शांततेतही हळूहळू एखादाप्रतिकार सामील असायला हवा
महाराष्ट्र
- संजय कुमार यांचा कॉलम:निवडणूक मैदानात नवीन पक्षांची कामगिरी कशी असते?
- प्रियदर्शन यांचा कॉलम:शांततेतही हळूहळू एखादाप्रतिकार सामील असायला हवा
- मेघना पंत यांचा कॉलम:आज जगभरातील महिलांचे अधिकार एकमेकांशी जोडले गेले आहेत
- एन. रघुरामन यांचा कॉलम:‘क्विक सर्व्हिस’ एक व्यसन आहे, जे रिटेलर्स मोफत देऊन सवय लावत आहेत
गुन्हा
- संजय कुमार यांचा कॉलम:निवडणूक मैदानात नवीन पक्षांची कामगिरी कशी असते?
- प्रियदर्शन यांचा कॉलम:शांततेतही हळूहळू एखादाप्रतिकार सामील असायला हवा
- मेघना पंत यांचा कॉलम:आज जगभरातील महिलांचे अधिकार एकमेकांशी जोडले गेले आहेत
- एन. रघुरामन यांचा कॉलम:‘क्विक सर्व्हिस’ एक व्यसन आहे, जे रिटेलर्स मोफत देऊन सवय लावत आहेत
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- Health त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Pune ; पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेसकडून 'या' चेहऱ्यांना संधी
- Pune - पुणे विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई; बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून ८ कोटींचे ड्रग्ज जप्त
- उन्हाळ्यात घामामुळे मेकअप उतरतो? दीर्घकाळ टिकवण्यासाठी 'या' सोप्या युक्त्या वापरा.
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार






















Subscribe to my channel


