बारामतीतील गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील हावभाव अन् बीभत्स नृत्य; पोलिसांनी सात जणांवर आवळला कायदेशीर बडगा, गुन्हा दाखल



Continue Reading

जामिनावर सुटलेल्या 'किंग'ला पोलिसांची कडक किक! सार्वजनिक रस्त्यावर जलोष आणि 'किंग इज बॅक' रील बनवणे पडले महागात, १३ जणांवर गुन्हे दाखल



Continue Reading

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ; ४० लाखांच्या सर्वेक्षणाच्या बिलावरून कंत्राटदाराचा थेट अभियंत्याच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, डॉक्टर पत्नीची सोनसाखळी हिसकावली!



Continue Reading

पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!



Continue Reading

नाशिक: गणपती विसर्जनावेळी मोठा अनर्थ; सटाण्यात खासगी क्लासच्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करुण मृत्यू, गावात शोककळा!



Continue Reading

मुंबई: पालघर रुग्णालय राडा प्रकरण तापले! आमदारपुत्र रोहित गवीतला चार दिवसांची पोलीस कोठडी, मिरा रोडवरून केली होती अटक



Continue Reading

नाशिकमध्ये भोंदूबाबाचा प्रताप! ‘पैशांचा पाऊस’ पाडून १५ कोटींच्या परताव्याचे आमिष दाखवत निवृत्त कर्मचाऱ्याची १० लाख ९५ हजारांची फसवणूक!



Continue Reading

नशेतला वाद ठरला जीवघेणा! चंद्रपूरच्या तरुणाच्या हत्येचा अवघ्या ४८ तासांत लागला छडा!



Continue Reading

हायप्रोफाईल खिसेकापूंचा पर्दाफाश! दरमहा २० लाखांहून अधिक कमाई अन् चोरी केल्यानंतर थेट विमानाने प्रवास; ५ जण पोलिसांच्या जाळ्यात!



Continue Reading

पुण्यात खळबळ! रेल्वे रुळावर बसून गांजा पिणाऱ्यांना हटकल्याचा राग, टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा कोयत्याने चिरला गळा!



Continue Reading