गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!



Continue Reading

छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!



Continue Reading

ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!



Continue Reading

उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



Continue Reading

मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बनावट तिकिटांचा गोरखधंदा उघड; एकाला अटक, मुख्य सूत्रधाराचा कसून शोध सुरू!



Continue Reading

मुंबई: बेस्ट'मध्ये कंडक्टर होण्यासाठी उमेदवारांना विचारले भन्नाट आणि अजब प्रश्न; परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे!



Continue Reading

भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!



Continue Reading

पुणे: पिंपळे गुरवमधील ७ मजली अनधिकृत इमारतीवर चालवला हातोडा, प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचे कडाडून सवाल



Continue Reading

पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन



Continue Reading

वर्धा: 'घरकुल योजनेचा' लाभ न मिळाल्याने थेट नगरपरिषदेत नागरिकाने अंगावर ओतून घेतले रॉकेल!



Continue Reading