Maharashtra Politics : राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची नावं फायनल झाली आहेत. महायुतीचं ठरल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांना गृह खात्याऐवजी नगरविकास आणि आणखी एखादे महत्वपूर्ण खाते दिले जाणार आहे. उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत २० हुन अधिक मंत्री देखील शपथ घेणआर आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली.
Mumbai Air Pollution : मुंबईकरांचा श्वास कोंडला, हवेचा स्तर खालावला, पाहा किती आहे AQI? |
शपथविधीसाठी ३६ तासांचा अवधी उरला असताना शिवसेनेत मंत्री पदासाठी लॉबिंग सुरू आहे. शिवसेनेच्या निवडक ज्येष्ठ मंत्र्यांना उद्या मुंबईत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्वाच्या खात्यांसाठी शिवसेनेत लॉबिंग सुरू आहे. नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून खात्यांबाबत गुप्तता ठेवली जात आहे. शिवसेनेतून ७ आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. माजी मंत्र्यांच्या यादीतून ३ मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळविर माजी मंत्र्याना शिंदेंकडून नारळ दिला जाणार आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.अजित पवार, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ,राहुल कुल आणि दत्तात्रय भरणे यांचे नावे चर्चेत आहेत. पुणे जिल्ह्यात अजित पवार, चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट तर राहुल कुल किंवा दत्तात्रय भरणे यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे मंत्रिपद नाकारल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंत्री पद मिळवण्यासाठी विजय शिवतारे यांची लॉबिंग सुरू आहे.
शहर
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी
- Pune Aundh : 'बायकोवरून लिंबू फिरव मगच आमदार होशील' हगवणेपेक्षा महाभंयकर गायकवाड; सुनेचा अघोरी छळ अन्..
महाराष्ट्र
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Nashik Accident : लग्नाहून येताना काळाचा घाला, नाशिकमध्ये कारचा चक्काचूर, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू
- Pandharpur : तुळशी पूजा तात्काळ बंद कराव्यात; वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण