वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन मुख्य तत्वावर काम करतं, वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं की एखादं मोठं आर्थिक संकट किंवा काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, तसेच अनेकदा असं देखील घडलं की आपण खूप पैसा कमावतो, मात्र हातात पैसा टिकत नाही, तसेच कर्जाचं देखील आहे, आपण कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो, मात्र ते फिटत नाही, आपण जेवढं कर्ज फेडतो, तेवढं ते वाढतच जातं. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करणं गरजेचं असतं. धनलाभ आणि कर्जातून मुक्तीसाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. या उपायांमुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वास्तुदोष नष्ट होतो. वास्तुदोष नष्ट झाल्यास तुमच्या मागची संकट आपोआप कमी होतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
गुरूवारी करायचे उपाय – जर तुमच्यावर कर्ज आहे, ते फिटत नाही, तर अशा स्थितीमध्ये दर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. तसेच दर गुरूवारी हरभाऱ्याची डाळ आणि गूळ या सारख्या पिवळ्या वस्तू आणि पिवळं फूल भगवान विष्णू यांना अर्पण करावं, त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तुमची सर्व प्रकारच्या कर्जातून सुटका होते.
कधी-कधी घरात शनीदोष देखील निर्माण होतो. शनिदोष निर्माण झाल्यास तुमच्या कार्यात अडथळे येऊ लागतात. हातात पैसा टिकत नाही. अशा स्थितीमध्ये शनी देव यांना प्रसन्न करण्यासाठी दर शनिवार शनी मंदिरात जाऊन शनी देवांची पूजा करा, शनी देवांना तेल अर्पण करा, तसेच शनिवारी गरजू व्यक्तींना दान करा, काळ्या तिळाचं दान करणं देखील शुभ मानलं जातं, यामुळे घरातील सर्व इडापिडा शनी महाराजांच्या कृपेनं दूर होते.
दर मंगळवारी कुंकवामध्ये तेल मिसळून त्याचं नारळावर स्वस्तिक काढा आणि हे नारळ भगवान हनुमानांना अर्पण करा. प्रार्थना करा यामुळे तुमच्या घराचं प्रत्येक वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं. हुनमानांची कृपा सदैव तुमच्या घरावर राहते, आणि घरात आर्थिक स्थैर्य निर्माण होतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel