
Solapur : सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात सराफ कट्टा, मंगळवार पेठेतील मधला मारुती या परिसरात धडक कारवाई केली. यामुळे व्यापा-यांनी आस्थापनांचे नुकसान झाल्याचा दावा करीत आज अतिक्रमण विभागाच्या कारवाईच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने गेल्या दाेन दिवसांत शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमणांवर हाताेडा चालविला आहे. सोमवारी शहरातील नई जिंदगी परिसरात सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली. सुमारे २५ फुटपेक्षा जास्त उंचीच्या अनाधिकृत बांधकामांना लक्ष केले.
या कारवाईमुळे नई जिंदगी परिसरातील मुख्य रस्त्याने माेकळा श्वास घेतल्याचे दिसून आले. मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सराफ कट्टा, मंगळवार पेठेतील मधला मारुती या परिसरात धडक कारवाई केली.काही ठिकाणी जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईप्रसंगी पाेलिसांचा बंदाेबस्त हाेता.
दरम्यान अतिक्रमण विभागाच्या कारवाईमुळे आमच्या आस्थापनांचे नुकसान झाल्याचा दावा व्यापा-यांनी केला. या कारवाईचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (बुधवार) व्यापा-यांनी बाजारपेठ बंद ठेवली. या बंदमुळे सराफ कट्टा, मंगळवार पेठेतील मधला मारुती परिसरात आज शुकशुकाट हाेता.
शहर
- Pune : पुणेकरांना दिलासा! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
- Pune : पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाची आत्महत्या; घटनास्थळी चिठ्ठी सापडली
- Pune : कोथरूड मधील केळेवाडीतल्या मालन शिंदेंचा आरोग्याकडे परतलेला विश्वास; मोबाईल मेडिकल युनिटमुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण
- Mumbai Metro : ‘लास्ट माईल’ सेवेवर प्रवाशांची पाठ; मेट्रो-३च्या अनेक स्थानकांवरील बस सेवा बंद
महाराष्ट्र
- Ratnagiri : शिमगोत्सवासाठी मुंबईहून निघालेल्या खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Pune : पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाची आत्महत्या; घटनास्थळी चिठ्ठी सापडली
- Nashik : एक कोटीची डील; पहिला हप्ता 20 लाखाचा, नाशिकचा GST अधिकारी मुंबई ACBच्या जाळ्यात
- Pune : पुण्यात नोकरीसाठी आल्या, पण बुधवार पेठेत देहविक्रयात अडकल्या; चार महिलांची सुटका!
- Pune Crime : पुण्यात तरुण-तरुणी नशेत पोलीस स्टेशनमध्ये राडा, महिला PSIची वर्दी ओढून हाताचा चावा; दोघांनी पोलिसांना धमकी दिली
राजकीय
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी




























Subscribe to my channel

