Shocking : संभाजीनगर हादरले! PSI चे २१ वर्षाच्या मुलीसोबत लॉजवर बळजबरीने शरीरसंबंध, पुण्यात तीनवेळा गर्भपात

image

त्यानंतर तिने सुभाषकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र सुभाषचे आधीच एक लग्न झाले असल्याने त्याने तिला नकार दिला, तसेच शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. घडलेला प्रकार सुभाषच्या पत्नीला आणि मुलाला समजताच त्यांनी देखील तिला मारहाण करून तिचा अमानुष छळ केला. २८ जानेवारी रोजी सुभाषची पत्नी नर्मदाने नवऱ्याचा पाठलाग करू नको, गर्भपात कर, असे म्हणत मारहाण केली. आरोपीच्या मुलानेही मारहाण केल्याने पीडितेचा दीड महिन्याचा गर्भपात झाला असल्याचे तिने म्हटले. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *