Rohit Pawar: VSR कंपनीला राजकीय नेत्यांचं पाठबळ, रोहित पवारांचा गंभीर आरोप | VIDEO

image

अजित पवार यांच्या निधनाला 21 दिवस उलटूनही तपासात प्रगती नसल्यानं आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाच्या संशयास्पद पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी रोहित पवार आज दिल्लीत विशेष पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांनी आज दिल्लीत ११ वाजता पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अजित पवारांच्या अपघातबाबत शंका व्यक्त केल्या आहेत. VSR नावाची जी कंपनी आहे तिला अनेक मोठ्या व्यक्तींचं पाठबळ आहे. यातील अनेक लोक सत्तेत आहेत. अनेक बिझनेसमॅनदेखील या कंपनीशी लिंक्ड आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *