Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावर राजकारण चांगलेच तापले आहे. आता स्वत: एकनाथ खडसे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'प्रांजल खेवलकर यांच्यावर एक ही गुन्हा नाही. त्यांना एक नंबरचा आरोपी का केला?', असा सवाल एकनाथ खडसे यांनी पोलिसांना विचारला आहे. 'हे कृत्य निव्वळ बदनामी करण्यासाठी केले. आमचा लढा सुरू राहिल. सत्य काय ते समोर येईल', असे खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'पोलिसांना माझे काही प्रश्न आहेत. संगीत नाही, गोंधळ नाही, रेव्ह पार्टी कसं म्हणता. रेव्ह पार्टी म्हणजे काय? व्याख्या माहिती आहे का? पोलिसांनी जी कारवाई केली त्याचे व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून समोर आले. प्रायव्हेट लाईफचे व्हिडीओ का शेअर केले? पोलिसांना हे अधिकार आहेत का? पोलिसांना चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही. यातून त्यांनी बदनामी केली.', असे अनेक प्रश्न खडसेंनी थेट पोलिसांनाच केले आहेत.
|
Pune Crime : दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या |
कुटुंबाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हणत खडसेंनी पुढे सांगितले की, 'पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. प्रांजल खेवलकर यांच्यावर एक ही गुन्हा नाही. त्यांना एक नंबरचा आरोपी का केला?' रेव्ह पार्टी ५-६ जणांची असते का? एका महिलेच्या बॅगमधून अमली पदार्थ सापडले मग तिला का नाही केले पहिल्या नंबरचे आरोपी? पहिल्या क्रमांकाचा आरोपी तिला करून या लोकांना साक्षीदार करायला हवं होतं. खडसे कुटुंबीयाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.'
एकनाथ खडसे पुढे असे म्हणाले की, 'प्रांजल यांनी मला सांगितलं आहे की आयुष्यात एकदा त्यांनी ड्रग्स घेतलेले नाही. माझ्यावर पाळत ठेवण्यात आली असं मला जावयाने सांगितलं आहे. साध्या वेशातील पोलिस माझ्यावर पाळत ठेवत होते हे त्यांनी सांगितलं. वेस्टिन हॉटेलमध्ये पोलिस आले तिथल्या पार्किंगमधील सीसीटीव्हीत पोलिस दिसत आले. हा प्रकार संशयास्पद आहे. प्रफुल लोढा हनी ट्रॅपमध्ये सरकार तत्परता घेऊन माहिती का नाही देत? नाशिकमध्ये हनी ट्रॅप गवगवा केला. खडसे कसे बदनाम होतील असा प्लॅन केला जातोय.'
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel