Pune : चाकण औद्योगिक क्षेत्रातील पुणे -नाशिक आणि तळेगाव -शिक्रापुर या दोन महामार्गावरील वाहतुककोंडी सोडविण्यासाठी अजित पवार मैदानात उतरलेत. सकाळी ६ वाजता सुरु झालेल्या दौऱ्यात NHI आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी संवाद साधत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांचा आढावा अजित पवार यांनी घेतला. पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी- चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली. त्यामुळं अजित पवारांनी पोलिस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. 'ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केलीये?, सगळी वाहतूक सुरु करा.', अशा शब्दात अजित पवारांनी पोलिस आयुक्तांना झापले.
अभूतपूर्व वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौकात अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नेहमीच होत असते. पुणे नाशिक महामार्गावर मोशी, आळंदी फाटा, गवतेवस्ती, चाकण चौक आणि आंबेठाण चौकात अजित पवार पहाणी दौरा करत आहेत. स्वत: रस्त्यावर उतरून अजित पवार चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत जिल्हा प्राशासन, NHI आधिकारी यांच्याकडून सर्व आढावा घेत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यावेळी हजर होते. या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी नकाशा पाहणी करून वाहतूक कोंडीला अडसर ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
|
Navapur Crime : एटीएम फोडण्यासाठी चोरटे आले; सायरन वाजताच ठोकली धूम, एकाला पकडण्यात यश |
चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेत अजित पवारांचा पहाटेपासून पहाणी दौरा सुरू आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी आधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो दाखवत अपघतांची भीती व्यक्त केली. यावेळी अजित पवार म्हणाले की, 'चाकणला महानगर पालिका करायचं चाललंय. बारामतीची तुलना चाकणशी करू नका.' अजित पवारांनी यावेळी वाहतूक कोंडीमुळे संतर्त झालेल्या कार्यकर्त्याची समजूत काढली. उपाययोजना करण्यासाठी चाकणमध्ये महानगरपालिका आणण्याचे अजित पवार यांनी संकेत दिले.
दरम्यान, ही वाहतुककोंडी सोडवत असताना चार लेनचा मार्ग तात्काळ मोकळा करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या असल्या तरी हे दोन्ही मार्ग इलेव्हेटेड कॉरिडॉर केल्याने सध्या मंजुरी मिळत नसल्याची खंत NHI च्या आधिकाऱ्यांना व्यक्त केली. आयटी पार्क हिंजवडी पाठोपाठ चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी परिसरातील महाळुंगे एमआयडीसी परिसरात दररोज मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरीक त्रस्त झाले आहेत.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel