
Pimpri : पवनेपेक्षा इंद्रायणीचे पाणी हे अधिक दूषित असल्याने महापालिकेला जलशुद्धीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. पवना नदीतील ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शुद्ध करण्यासाठी वर्षाला सुमारे दहा कोटी रुपये, तर इंद्रायणी नदीतून उचलण्यात येणाऱ्या ८० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रियेसाठी सात कोटी रुपये खर्च होत आहेत.
पवना धरणातून नदीवाटे आलेले पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते. तेथून निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथे शुद्ध करुन संपूर्ण शहराला वितरित केले जाते. पवना नदीतून दररोज ५१० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. रासायनिक द्रव्य, पावडरचा वापर करुन पाणी शुद्ध केले जाते. त्यासाठी एका वर्षाला दहा कोटी रुपयांचा खर्च येतो.
|
Pune : सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप ने सात थर लावून फोडली |
आंद्रा धरणातून ८० दशलक्ष लिटर पाणी हे निघोज येथील इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यातून उचलले जाते. अशुद्ध पाणी भूमिगत जलवाहिनीतून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे पाण्यावर प्रक्रिया करुन समाविष्ट भागातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी शुद्ध करण्यासाठी एका वर्षाला सात कोटी रुपयांचा खर्च येतो, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
आंद्रा धरण ते निघोजे बंधारा हे अंतर २२ किलोमीटर आहे. इंद्रायणीच्या दोन्ही बाजूस ३४ गावे आहेत. नदीलगत चाकण, तळेगाव दाभाडे एमआयडीसीचा परिसर आहे. गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाहीत. सांडपाणी थेट नदीत मिसळते. औद्योगिक कंपन्यांमधील रसायनमिश्रीत पाणीही नदीत सोडण्यात येते. इंद्रायणीचे पाणी जास्त दूषित असल्याने शुद्धीकरणासाठी केमिकल आणि पावडरचा अधिक वापर करावा लागत आहे. परिणामी, इंद्रायणीतून उचलण्यात येणाऱ्या ८० दशलक्ष लिटर पाण्यावरील प्रक्रियेसाठी वर्षाकाठी सात कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा अभाव पवना धरण ते रावेत बंधारा हे अंतर ३२ किलोमीटर आहे. पवना नदीच्या दोन्ही बाजूस बारा गावे आहेत. उर्सेत एमआयडीसी भाग असून मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. अनेक गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नाहीत. त्यामुळे नदी पाणी प्रदूषित होते. मात्र, त्याचे प्रमाण इंद्रायणी नदीपेक्षा कमी असल्याने पाणी शुद्धीकरणास खर्च कमी येतो.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

