OBC Morcha : ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका; बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

बीड : ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका. या मागणीसाठी बीडमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून सरकार उलथवून टाकेल; असा इशारा राज्य ओबीसी जन मोर्चाचे उपाध्यक्ष टी. पी. मुंडे यांनी दिला. तसेच मराठवाड्यामध्ये एकही कुणबी नाही त्यांना प्रमाणपत्र देऊ नका. अशी मागणी देखील त्यांनी केली. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply