Navi Mumbai : बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी केलेल्या अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात खेडकर कुटुंबातील चालक प्रफुल साळुंखे याला धुळे येथून ताब्यात घेतले आहे. त्याला अटक करून नवी मुंबईला आणण्यात आले. यानंतर रात्री उशिरा बेलापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोगस आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर या प्रकरणात यापूर्वीच पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा खेडकर व सुरक्षा रक्षक यांच्याविरुद्ध अपहरण, खंडणी, डांबूम ठेवणे, मारहाण व पुरावे नष्ट करणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत आता चालकाला अटक केल्यानंतर खेडकर कुटुंबातील इतर फरार सदस्यांच्या शोधाला गती मिळाली आहे.
त्या ट्रक चालकाला घरात ठेवले डांबून
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडकर कुटुंबाच्या सांगण्यावरून चालक प्रफुल साळुंखे यानेच ट्रक चालक प्रह्लाद कुमारच्या अपहरणात मदत केली होती. प्रह्लाद कुमार (वय २२) हा ट्रक हेल्पर असून त्याला जबरदस्तीने पकडून पुण्यातील खेडकर कुटुंबाच्या घरी डांबून ठेवण्यात आले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून प्रह्लाद कुमार याची सुटका केली होती.
खेडकर कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी पथक तैनात
दिलीप आणि मनोरमा खेडकर हे त्यांचे फोन पुण्यातील बंगल्यात ठेऊन गायब झाले आहेत. तर सध्या या प्रकरणात फक्त चालक प्रफुल्ल साळुंखे याला अटक करण्यात आली असून, खेडकर कुटुंबातील इतर आरोपी असलेले पूजा खेडकरचे वडील, आई आणि सुरक्षा रक्षक हे अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी नवी मुंबईसह पुण्यातील विविध ठिकाणी अनेक पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel