Mumbai-Pune Expressway Traffic Jam : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, सलग सुट्ट्यांमुळे बोरघाटात 12 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा..

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई कडून पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू.

खंडाळा बोरघाटात तब्बल बारा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. शनिवार, रविवार आणि 15 ऑगस्ट अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांनी आपले खाजगी वाहन रस्त्यावर आणले आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *