New mumbai : जोगेश्वरी पूर्वेकडील महानगरपालिकेच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दोन दिवस मृतदेह पडून असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांनंतर हा प्रकार उजेडात आल्याने प्रशासन अनभिज्ञ राहणे ही केवळ धक्कादायक नव्हे तर संतापजनक घटना आहे. मुळात बीएमसीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. रुग्णसेवा तर सोडाच, पण दोन दिवस मृतदेह पडून असतानाही प्रशासनाला याची खबर न लागणे ही गंभीर व धक्कादायक बाब आहे.
मुंबईसारख्या महानगरात जेथे हजारो रुग्ण दररोज उपचारासाठी धडपड करत आहेत. तिथे इतकी निष्काळजीपणा दिसून आल्याने जनतेच्या मनात तीव्र संताप आहे. एका बाजूला रुग्णालयात बेड मिळत नाहीत, औषधोपचारात कमतरता जाणवते आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी सापडलेल्या या मृतदेहामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
२० सप्टेंबरला मृत सीसीटीव्ही कैद
महापालिकेच्या ट्राम केअर सेंटर रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये मृत व्यक्ती २० सप्टेंबर रोजी मोर्चरीच्या मागच्या भागात जाताना दिसतो. त्यानंतर तो मृत अवस्थेत सापडतो, अर्थात मंगळवारी सापडलेला मृतदेह प्रत्यक्षात २० सप्टेंबरच्या रात्रीचाच असून दोन दिवस कोणी लक्ष दिले नाही. इतक्या मोठ्या रुग्णालयात सुरक्षा आणि देखरेखीची एवढी बेपर्वाई कशी काय चालते; असा सवाल नागरिक विचारत आहेत.
दोन दिवस प्रशासन अनभिज्ञ रुग्णालय प्रशासन व सुरक्षा कर्मचारी दोन दिवस पूर्णपणे अनभिज्ञ राहिले. ही गोष्ट ट्रॉमा केअर सारख्या संवेदनशील सेवेत उघड झालेली मोठी बेपर्वाई आहे. हा प्रकार केवळ मृत व्यक्तीचा अपमान नसून, संपूर्ण रुग्णालय व्यवस्थेच्या उदासीनतेचे उदाहरण आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास नागरिकांचा विश्वास कोलमडणार हे नक्की.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel