MPSC Exams : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एमपीएसच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शासनाने विशेष बाब म्हणून वयोमर्यादेमध्ये एका वर्षाची वाढ केल्याने एमपीएससीचा निर्णय घेतला आहे. तेव्हा वयाधिक उमेदवारांना ६ जानेवारी २०२५ पर्यंत परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही ठराविक जिल्हा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे.
राज्य सरकारने वयोमर्यादेमध्ये एका वर्षाची शिथिलता दिली आहे. त्यामुळे एमपीएससीद्वारे 'गट ब आणि गट क'च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आधी ५ जानेवारी २०२५ रोजी 'महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४' होणार होती. आता ही परीक्षा २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. तर 'महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४' २ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार होती. ती आता ४ मे २०२५ ला होणार आहे.
एमपीएससीच्या परीक्षांसाठी वयाधिक उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय मंजूर झाला आहे. ६ जानेवारी २०२५ पर्यंत इच्छुक वयाधिक उमेदवार अर्ज करु शकतात. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये यासंबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केल्यानुसार, 'महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४' आणि 'महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४' या परीक्षांसाठी नव्याने अर्ज करणाऱ्यांना उमेदवारांना ठराविक सहा जिल्हा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये नवी मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांचा समावेश आहे. उमेदवार या जिहा केंद्रांवरील उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel