MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट; याचिकेवर पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला

MLA Disqualification Case : शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज पुन्हा सुनावणी पार पडली आहे. आज पार पडलेल्या सुनावणीवेळी पुढील सुनावणीसाठी २१ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आलीये. तसेच दोन्ही गटांना १६ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply