Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात सापडलेल्या एमडी ड्रग्ज आढळून आले आहे. पोलिसांनी छापेमारी करत सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या प्रकरणी करण्यात आलेल्या तपासार एमडी ड्रग्स तस्करीचे मुंबई व गुजरात कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यामुळे यात मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी मधील गोडाउनवर छापेमारी करत एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. यात एका फार्मा कंपनीतील भंगाराचे कंत्राट घेतलेल्या मुख्य आरोपी बबन खान याला त्याच्या दोन मुलांसह वाहन चालक आणि इतर एक आरोपी अशा पाच आरोपींना अटक केली आहे. कंपनीतून मेडिकल वेस्ट पावडर खानच्या गोदामात येत होती. तेथून खान परराज्यातील ड्रग्ज तस्करांकडे पुरवठा करत असल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
|
|
१ कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान या कारवाईमुळे पुन्हा एकदा ड्रग्जचे मुंबई, गुजरात कनेक्शन समोर आले आहे. फार्मा कंपन्यांमधून कचऱ्यात निघणाऱ्या गोळ्यांच्या पावडरपासून एमडी ड्रग्जचा धंदा करणाऱ्या खानसह त्याच्या दोन मुलांना आणि दोन चालकांना एनडीपीएसच्या पथकाने साजापूर चौफुली रस्त्यावरील गोदामात छापा मारून अटक केली. या कारवाईत २ किलो ४७३ ग्रॅम एमडी पावडर, दोन टेम्पो असा १ कोटी ४३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पाचही जणांना २९ पर्यंत पोलीस कोठडी
सदर एमडी ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी बबन खान नजीर खान यांच्यासह त्याची दोन मुले कलीम खान बबन खान, सलीम खान बबन खान, वाहन चालक शफीफुल रहेमान तफज्जूल हुसेन आणि राज रामतिरथ अजुरे या पाच आरोपींना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel