Maharashtra News LIVE : राज्यातील 900 दिव्यांग कल्याण संस्थेची नोंदणी रद्द

अजितदादांच्या विमान अपघाताच्या एक दिवस अगोदर काय घडामोडी घडल्या. दादांना का उशीर झाला यावरून आता वातावरण तापले आहे. या घटनाक्रमवरून दादांच्या राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का आहेत असा सवाल करण्यात येत आहे. तर दादांना कुणाचा फोन आला, त्यांना कोणत्या फाईलवर स्वाक्षरीसाठी उशीर झाला यावरून राजकारण तापले आहे. तर दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी राज्यातील 900 बोगस संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा धाडसी निर्णय सरकारने घेतला आहे. परभणीच्या महापौरपदी उद्धव सेनेचे सय्यद इकबाल हे विराजमान झाले आहेत. केंद्र सरकारने फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदीचा निर्णय घेतला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *