फुटबॉलपटूंच्या आडून दहशतवादी कारवाया करण्याचा मोठा कट ATS ने उधळून लावला आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या सर्तकतेमुळे दहशतवादी नेटवर्क उभं राहण्या आधीच मोठा पर्दाफाश झाला आहे. यवतमाळ, पुसद आणि उमरखेडमधील फुटबॉलपटू दहशतवादी संघटनांच्या रडारवर होते. यवतमाळमध्ये एटीएसने सर्च ऑपरेशन केलं. स्पोर्ट्समध्ये रुची असणार्या अनेकांना दहशतवादी कारवाईत सक्रीय करण्यासाठी प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. एटीएसच मागील काही महिन्यांपासून सर्व हालचालींवर लक्ष आहे. एटीएसने 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलेलं होतं.
चार दिवसापूर्वी एटीएसने यवतमाळ, पुसद, उमरखेड, अहिल्यानर येथे कारवाई केली आहे. 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन झाल्याची माहिती आहे. यवतमाळ, पुसद, उमरखेड या भागात मोठ्या प्रमाणात फुटबॉल क्लब आहेत. फुटबॉलपटूंना देशाबाहेर पाठवून प्रशिक्षण देणं असेल, वेगवेगळ्या खेळाडूंना देशाबाहेर पाठवून त्यांचं ब्रेनवॉश करुन त्यांना दहशतवादी कारवायांसाठी कसं वापरायचं हा काही संघटनांचा प्लान होता.
काही संशयास्पद तलवारी जप्त
ATS चं या सर्वावर आधीपासूनच लक्ष होतं. एकाचवेळी तीन शहरात 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं.यवतमाळ, पुसद, उमरखेडमध्ये फुटबॉल क्लबची संख्या जास्त आहे. अहिल्यानगरमध्ये जे सर्च ऑपरेशन केलं, त्याचे पुरावे सापडलेत. काही संशयास्पद तलवारी जप्त केल्या आहेत. एटीएसने दहशतवादी संघटनांचा एक मोठा कट उधळला आहे.
हा मुस्लिमबहुल भाग म्हणून ओळखला जातो
यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये 14 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. अहिल्यानगरमध्ये सात ठिकाणी एटीएसने छापे टाकले होते.अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये एटीएसने छापेमारी केली होती. मध्यरात्री एटीएसने ही छापेमारी केली. गोपनीय पद्धतीने मुकुंदनगरमधील नागरिकांची चौकशी करण्यात आली. मुकुंदनगर हा मुस्लिमबहुल भाग म्हणून ओळखला जातो. गेल्या दोन ते तीन वर्षात औरंगजेबाचं उद्दातीकरणाचा प्रयत्न असो वा पाकिस्तानच्या घोषणा असो अहिल्यानगर हे चर्चेत आलं आहे.
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel