LSG vs CSK : चेन्नईच्या संघात तब्बल तीन बदल

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 7 व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्ज  हंगामातील नवख्या लखनौ सुपर जायंट संघासोबत भिडणार आहे. लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघ आपापला पहिला सामना हरले आहेत. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सने पराभवाची धूळ चारली होती. तर लखनौ सुपर जायंट दुसऱ्या नवख्या गुजरात टायटन्सकडून पराभूत झाला होता.

आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली खेळण्याची शक्यता आहे. जर तो खेळला तर चेन्नईची मधली फळी अजून स्ट्राँग होईल तसेच जर खेळपट्टी फिरकीला साथ देत असेल तर मोईन अलीची फिरकी देखील सीएसकेसाठी कामाला येईल.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *