
Loksabha News : महाआघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी घड्याळ चिन्हाचे छायाचित्र त्यांच्या प्रचारपत्रकात वापरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. याबाबत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असून कार्यवाहीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पक्षाकडून प्रत पाठविण्यात आली आहे. धंगेकर यांच्या प्रचारपत्रकात महाआघाडीतील घटक पक्षांचे चिन्ह वापरण्यात आले आहे. त्यामध्ये घड्याळ या चिन्हाचाही वापर करण्यात आला आहे.
|
Beed : मराठा वि. ओबीसी संघर्षातच पंकजा मुंडेंचा व्हायरल कॉल, बीडची निवडणूक जातियतेच अडकली |
महाविकास आघाडीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या प्रचार पत्रकांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करून मते मिळविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह छापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम निकालास अधीन राहून केवळ अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात आचारसंहितेचा भंग झाला असून संबंधितांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही तक्रार दिली.
शहर
- Pune : लुल्लानगर ब्रिजवरील गायब झालेला डिव्हायडर; नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची कारवाई
- Pune : पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्गांचा विस्तार; रखडलेले प्रकल्प महिनाभरात मार्गी
- डायने कॉयल यांचा कॉलम:कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने‘वन- मॅन युनिकॉर्न”ही शक्य
- एन. रघुरामन यांचा कॉलम:छोट्या संभाषणातून मोठे परिणाम
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती

























Subscribe to my channel


