Kahitari Vegale: नम्रता आणि तुषार प्रेमासाठी करणार ‘काहीतरी वेगळे’; व्हॅलेंटाईन डे ला नवं रोमँटिक गाणं रसिकांच्या भेटीला

image

Kahitari Vegale New Song: फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागताच प्रेमाच्या भावना अधिक गडद होऊ लागतात. हवेत एक वेगळीच हुरहूर, उत्सुकता आणि आपुलकी जाणवू लागते. १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेया खास दिवशी अनेकजण मनात दडवलेलं प्रेम व्यक्त करतात, नात्यांना नवी सुरुवात देतात किंवा जुन्या नात्यांमध्ये पुन्हा प्रेमाची ऊब निर्माण करतात. याच प्रेममय वातावरणात अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता तुषार कावळे काहीतरी खास आणि वेगळं घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *