Elvish Yadav-Engaged 2 : महिलेचा टी-शर्ट काढला, आंघोळ घातली अन्…; एल्विश यादवच्या शोमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEOS पाहून नेटकरी भडकले

image

'एंगेज्ड सीझन २' चे स्पर्धक

'एंगेज्ड सीझन २'या शोमध्ये सध्या 10 स्पर्धक पाहायला मिळत आहेत. यात अंश कुकरेजा, देव करण, विश्वजीत घोष, कृती वर्मा, हिमांशी शर्मा, आचमन शर्मा, दीपांगना दास, इरम सय्यद, उन्नती पटवाल आणि मन्नत कुल्हारिया यांचा समावेश आहे. यात तीन वाइल्ड कार्ड स्पर्धक देखील आहेत. ज्यांची नावे निखिल मलिक, देवांशी शर्मा आणि यशपाल सिंग अशी आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *