भारत सरकारने Deepfake सह AI वरुन तयार केल्या जाणाऱ्या कंटेटच्या बाबतीत ऑनलाइन प्लेटफॉर्म्ससाठी नियम अधिक कठोर केले आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म X आणि Instagram प्लेटफॉर्म्सना न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतर AI कंटेट तीन तासात हटवावा लागणार आहे. सरकारने माहिती तंत्रज्ञान नियम 2021 मध्ये संशोधन केलं आहे. नवीन नियम 20 फेब्रुवारी 2026 पासून लागू होईल. सोशल मीडिया प्लेटफॉर्मना सरकार किंवा न्यायालयाच्या आदेशांवर आता 36 तासांऐवजी 3 तासांच्या आत कारवाई करावी लागणार आहे. त्या शिवाय यूजर्सच्या तक्रार निवारणाची काल मर्यादा कमी केली आहे.
या नव्या नियमातून काही गोष्टी बाहेर ठेवण्यात आल्या आहेत. उदहारणार्थ सामान्य संपादन, कुठलं साहित्य चांगलं बनवणं किंवा चांगल्या हेतूने शैक्षणिक आणि डिझाइन्स यांना बाहेर ठेवलं आहे.
अधिसूचनेत काय म्हटलय?
नियमांनुसार एआय कंटेटला लेबलिंग अनिवार्य आहे. बनावटी कंटेट बनवणाऱ्या किंवा शेअर करण्याची सुविधा देणाऱ्या प्लॅटफॉर्मससाठी स्पष्टपणे म्हटलय की, प्रामुख्याने लेबल लावलं जाईल हे सुनिश्चित करावं लागलं. टेक्निकली जिथे शक्य असेल तिथे स्थायी मेटाडेटा सोबत जोडलं पाहिजे. इंटरमीडियरीजने (प्लेटफॉर्म) एकदा एआय लेबल लावल्यानंतर ते लपवण्याची किंवा हटवण्याची परवानगी देता येणार नाही हे अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटलं आहे.
भारताचं सर्वम एआय
भारताने एआय स्टार्टअप सर्वम एआयने सर्वम व्हिजन नावाचे प्रगत मल्टिमॉडल लाँच केले आहे. हे मॉडेल दस्ताऐवजाची बुद्धिमत्ता, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR) देशाच्या विविध भाषा, लिपी दृश्य भाषा समज यासाठी सक्षम ठरले आहे. हे नवीन एआय मॉडेल जेमिनी 3 प्रो, GPT-5.2 सोबतच आघाडीच्या इतर एआय मॉडेलपेक्षा सरस ठरल्याचा दावा करण्यात येतोय. सर्वम एआयच्या माहितीनुसार, हे अत्याधुनिक सर्वम व्हिजन बहुभाषिक मॉडेल आधुनिक इंग्रजी दस्तऐवज प्रक्रियेसाठी तयार करण्यात आले आहे. भारताचे बहुतांश ज्ञान हे विविध ऐतिहासिक शिलालेख, ताडपत्रावरील मजकूर, जुने ग्रंथ, अभिलेखांमध्ये दडलेले आहे. हे प्रगत तंत्रज्ञान त्याचा गाभा समजून घेऊन त्या काळातील ज्ञान जगासमोर आणणार आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel