Amdar Nivas : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून गायकवाड संतापले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला बेदम चोप दिला. याचा व्हिडिओही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. दरम्यान, आमदार निवासातील जेवणाच्या दर्जावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आलं आहे. एका व्हिडिओमध्ये भाजीत सुतळीचा तुकडा दिसत आहे. या व्हिडिओमुळे कँटीन व्यवस्थापनावर पुन्हा एकदा सवाल उपस्थित होत आहे.
मंत्रालयातील सुग्रास भोजनाचा नवा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार निवासातील भोजनात सुतळीचा तुकडा दिसत आहे. जेवण करत असलेल्या कर्मचाऱ्याने व्हिडिओ शूट करून शेअर केला. या व्हिडिओमध्ये, 'हेच खायचं का?' असा संतप्त सवाल कर्मचाऱ्याने उपस्थित केला आहे. हे दोन्ही प्रकार उघडकीस आल्यानंतर जेवण पुरवणाऱ्या कॅन्टीनवर ताशेरे ओढले जात आहे.
|
Poshan Aahar : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; पौष्टिक चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या |
आमदाराकडून कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं होतं. कॅन्टीनमधील जेवण निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्यांना राग अनावर झाला. त्यांनी कॅन्टीनमध्ये येऊन कॅन्टीन ऑपरेटरच्या कानशिलाच लगावली. तसेच मारहाणही केली. यादरम्यान, कॅन्टीनमध्ये एकच गोंधळ उडाला होता. याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला.
यापूर्वीही संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली होती, अशी माहिती त्यांनी स्वत: दिली. मात्र, पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाचं जेवण खायला दिल्यामुळे त्यांचा रागाचा पारा चढला. दरम्यान, आमदार निवासातील सुग्रास जेवणाचा आणखी एक व्हिडिओ समोर आल्यानं निवासातील ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel