Accident : भीषण अपघात! ट्रेलरची PCR गाडीला धडक, ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी

image

Jharsuguda police accident latest update : ओडिशामध्ये रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात ५ पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ३ गंभीर जखमी आहेत. झारसुगुडामध्ये भरधाव ट्रेलरने पोलिसांच्या गाडीला जोरात धडक दिल्यामुळे पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ३ पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात काशीराम भोई आणि देबदत्त, निरंजन कुजूर, हवालदार लिंगराज धुरुआ आणि होमगार्ड भक्तबंधू मिर्धा यांचा जागीच मृत्यू झाला. (Odisha trailer crash investigation details)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *