Mumbai : बालभारतीच्य मराठीच्या पुस्तकातील एका ओळीवरुन सध्या सोशल मीडिया चांगलाच पेटला आहे. 'ठुमकत नाचत आला मोर, वन्स मोअर वन्स मोअर झाला शोर' या कवितेत 'वन्स मोअर' हा इंग्रजी शब्द वापरण्यावरुन बरेच ट्रोलिंग झाले आहे. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
दीपक केसरकर काय म्हणाले?
"वन्स मोअरला पर्यायी शब्द नाही. एखादा शब्द यमक जुळवण्यासाठी इंग्रजीतून घेतला जाऊ शकतो. त्यावरुन इतका बाऊ करण्याची गरज नाही. काही इंग्रजी शब्द मराठीत रुढ झाले आहेत. जसं, आपण टेबलला टेबलच म्हणतो, कप बशीलाही कपबशीच म्हणतो." याकडे दीपक केसरकर यांनी लक्ष वेधलं.
|
|
"मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेचं धोरण मीच आणलं आहे. त्यामुळे मला मराठीचा सगळ्यात जास्त अनुभव असणार. यात तज्ज्ञ व्यक्ती काम करतात. या कामात माझा काहीही हस्तक्षेप नसतो. तरीही मी समितीला एकदा विचार करायला सांगतो. मात्र समितीत देखील साहित्यिक असतातच" असंही केसरकर म्हणाले.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. जंगलात ठरली मैफल ही पूर्वी भावेने लिहिलेली कविता प्रकाशित करण्यात आली आहे. मराठीच्या पुस्तकात इंग्रजी शब्दांचा वापर केल्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही कविता २०१७ पासून पुस्तकात आहे, आतापर्यंत कोणीच त्याची तक्रार केली नव्हती, असं उत्तर बालभारतीकडून देण्यात आलं.
काय आहे कविता?
जंगलात ठरली मैफल
जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल,
तबल्यावर होती कोल्होबाची साथ, वाघोबा म्हणाले, नाही ना बात?
पेटी मी किती वाजवतो सुंदर, हसत हसत म्हणाले साळींदर
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस, संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
मुंगीने लावला वरचा सां, आवाज आवाज ओरडला ससा,
ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel