सौरऊर्जा प्रकल्पात १२२.५८ कोटींचा मोठा फसवणूक प्रकार; ‘या’ चार कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल

image

संजय गडदे, साम टीव्ही

महाराष्ट्र शासनाच्या सौरऊर्जा वाहिनी २.० निविदा प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरप्रकार उघड झाला असून बँक हमी सादरीकरणाद्वारे तब्बल १२२.५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई यांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी या संदर्भात नॅकऑफ उज्रा प्रा. लि., NOPL Projects Pvt. Ltd., Integration Indian Power Ltd., NIPL Three Hingoli Pvt. Ltd., Onix Renewable Ltd. आणि संबंधित संचालकांविरुद्ध कारवाई केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *