“माझा नंबर का ब्लॉक केला?” तरुणाचं टाळकं फिरलं, घरात घुसून नृत्यांगनेच्या डोक्यातच कोयता घातला

image

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

जामखेड शहरातील तपनेश्वर भागात एक धक्कादायक घटना घडलीय. नृत्यांगना असलेल्या मैत्रिणीने नंबर ब्लॉक केल्याने संतापलेल्या मित्राने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. सांस्कृतिक कला केंद्रातील २६ वर्षीय नृत्यांगनेवर तिच्याच मित्राने कोयत्याने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जामखेडमध्ये घडली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *