How fake milk is made using chemicals : जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे सुरू असलेल्या दूध भेसळीच्या जीवघेण्या उद्योगावर अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या धाड टाकत भेसळीचा भांडाफोड केला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निर्दयपणे खेळणाऱ्या या टोळीचा काळाकुट्ट कारभार उघडकीस आला आहे. या कारवाईत तब्बल 200 लिटर क्षमतेचे 6 ड्रम असा एकूण 1200 लिटर फॅट वाढविणारे घातक लिक्विड आणि रासायनिक पावडर जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, अवघ्या 200 लिटरच्या लिक्विडच्या एका ड्रममधून तब्बल 2 ते अडीच हजार लिटर भेसळयुक्त दूध तयार केले जाऊ शकते, अशी प्राथमिक माहिती समोर आली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 2 लाख 80 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
दुधातील फॅट कृत्रिमरीत्या फुगवण्यासाठी पैराफिन ऑइल आणि कृत्रिम फ्लेवरयुक्त द्रव तसेच विशिष्ट रासायनिक पावडरचा वापर केला जात होता. घटनास्थळीच अधिकाऱ्यांनी डेमो सादर करून या भेसळीची पद्धत उघडकीस आणली. या रसायनांचा मानवी शरीरावर गंभीर व दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतो, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.
या भेसळ प्रकरणात दूध व्यवसायिक रामदास उबाळे याच्यासह समीर शेख आणि आफताब शेख यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तिघांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जामखेडमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे दूध व्यवसायातील भेसळीचे भीषण वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, या काळ्या साम्राज्याची मुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा सखोल तपास आता सुरू झाला आहे.
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel