चहा किंवा कॉफी पिताना अनेकदा घाईगडबडीत जीभ भाजते. यामुळे जीभ भाजल्यावर तीव्र वेदना आणि जळजळ तर होतेच, पण इतर पदार्थ खातानाही खूप त्रास होतो. तसेच अनेकदा जिभेवर लहान फोड येऊ देखील येते. लालसरपणाही येऊ शकतो. जर तुमच्यासोबत असे कधी घडले तर काय करावे यासाठी आजी बाईच्या बटव्यातील हे काही घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात. या उपायांमध्ये वापरले जाणारे घटक घरी सहज उपलब्ध असतात. चला तर मग या घरगूती उपायांबद्दल जाणून घेऊयात.
चहा किंवा कॉफी पिताना चुकून तुमची जीभ भाजली असेल तर थोडी साखर घ्या आणि ती तुमच्या जिभेवर ठेवा. ती हळूहळू विरघळू द्या अशाने तुम्हाला आराम मिळेल. ही एक अतिशय सोपी पद्धत आहे. साखर ही प्रत्येक घरात सहज उपलब्ध होणारी घटक आहे.
कात फायदेशीर आहे
गरम पदार्थांनी जीभ भाजल्यावर जेव्हा जळजळ होत असेल तर तुमच्या जिभेवर कात लावणे खूप फायदेशीर आहे. कातेचा एक तुकडा घ्या आणि थोडा वेळ पाण्यात भिजवा आणि नंतर त्याची पेस्ट बनवून तुमच्या जिभेवर लावा. यामुळे केवळ थंडावा जाणवेलच असे नाही तर गरम चहामुळे होणारे लालसरपणा, सूज आणि फोड कमी होण्यास देखील मदत होईल. जरी तुम्हाला तोंडात सामान्यतः अल्सर होत असले तरी कात लावणे फायदेशीर ठरू शकते.
बर्फ त्वरित थंडावा देते
चहा, कॉफी किंवा गरम काहीतरी पिताना तुमची जीभ भाजली असेल, तर तुम्हाला त्वरित थंडावा मिळणे आवश्यक आहे. यासाठी जीभेवर थेट बर्फ चोळू नका. लोकं अनेकदा बर्फाचे तुकडे जोरजोरात चोळतात. अशावेळस थंड पाणी तोंडात थोडा वेळ धरा आणि नंतर गुळण्या करा. ही प्रक्रिया दोन किंवा तीन वेळा करावी. अशाने त्वरीत आराम मिळतो.
मध लावणे
जर तुमची जीभ कोणत्याही गरम पदार्थ खाताना जीभेला चटका बसला असेल तर त्यावर शुद्ध मध लावा. तुम्ही हे दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता. मधात ऑस्मोटिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे जखम बरी करण्यास मदत करतात.
ग्लिसरीन फायदेशीर आहे
ग्लिसरीनचा वापर त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केला जातो आणि तसेच चेहऱ्याच्या फोडांवर ते लावणे देखील फायदेशीर आहे. जर तुमची जीभ भाजली असेल तर तुम्ही त्यावर ग्लिसरीन लावू शकता. यामुळे काही वेळातच आराम मिळेल आणि ते तीन ते चार वेळा लावल्याने जळजळ कमी होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel