मुंबई: राज्यातील विविध भागात पुढील दोन दिवसात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊसची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी जोरदार वारे असणार आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
३ आणि ४ मे रोजी विजांच्या कडकडाट व गडगडाटासह, हलका ते मध्यम पावसासह जोरदार वारे (३०-४० किमी प्रतितास) काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील विविध विभागात ३ आणि ४ मे रोजी पाऊसची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
३ मे
३ मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही ठिकाणी तुरळक पाऊसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊसासह पावसासह उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
४ मे
३ मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही ठिकाणी तुरळक पाऊसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर ५ मे रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे रेल्वे स्थानक 'भिकारीमुक्त' करण्याचा चंग! १५ दिवसांत ४२ जणांवर कारवाई, थेट येरवडा कारागृहात रवानगी
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीला गुंगीचे औषध पाजून सख्ख्या भावांकडून अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीचा प्रयत्न.
- निसर्गाचा इशारा! वज्रेश्वरीची प्रसिद्ध गरम पाण्याची कुंडे आटली; भाविक आणि पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण
- ठाणे: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महिलेची ४८ लाखांची फसवणूक; दिल्ली विमानतळावरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या!
महाराष्ट्र

गुन्हा
- ठाणे: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महिलेची ४८ लाखांची फसवणूक; दिल्ली विमानतळावरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या!
- सनी लिओनी अडचणीत! २४०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात कर्नाटक सीआयडीचे अभिनेत्रीला नोटीस
- कॅनडा: १७ वर्ष, ९०० उड्डाणे, एअर कॅनडाचा कॅप्टन बनावट परवान्यावर उडवत होता विमाने; असा झाला खुलासा!
- पंजाब: महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू: पतीचे अनैतिक संबंध आणि अडीच कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक खुलासा!
राजकीय
- मनमाडच्या राजकारणात खळबळ! शिंदे गटाचे नगरसेवक मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र रद्द; नगरसेवकपद धोक्यात
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ओपनडोर' चा भारतातील व्यवसाय गुंडाळला: एआय (AI) धोरणामुळे २५० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या!
- होर्मुझच्या समुद्रात अमेरिकन पायलटांचे प्राण वाचविणारी 'ड्रोन बोट' भारतीयाची कमाल; वैभव अल्टेकर यांची जगभरात चर्चा!
- कॅनडा: १७ वर्ष, ९०० उड्डाणे, एअर कॅनडाचा कॅप्टन बनावट परवान्यावर उडवत होता विमाने; असा झाला खुलासा!
- पंजाब: महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू: पतीचे अनैतिक संबंध आणि अडीच कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक खुलासा!

Subscribe to my channel