
पुणे : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यभरात भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह कार्यकर्त्यांकडून सारसबाग येथील स्वा. सावरकरांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक घालण्यात आला. यावेळी राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
या घडामोडी घडत असताना,पुण्यातील सारसबाग येथील स्वा.सावरकरांच्या पुतळ्याच्या परिसरात युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी माफीवीर मजकूर असलेला फ्लेक्स लावला. त्यानंतर पुण्यातील काँग्रेस भवन येथे घुसून भिंतीवर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ‘माफीवीर जवाहरलाल नेहरू’ अशा मजकुराचे स्टीकर लावले. तर राहुल गांधी यांच्या फोटोला काळ फासून निषेध नोंदविला. त्याच दरम्यान भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि माजी नगरसेवक धीरज घाटे यांनी सारसबाग येथील स्वा.सावरकरांच्या पुतळ्याच्या परिसरात युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी ‘माफीवीर’ मजकूर असलेला फ्लेक्स लावणार्या विरोधात स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून सबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्या बदल जे विधान केल आहे.ते निषेधार्थ आहे.तसेच आम्ही ठिकठिकाणी आंदोलन करून सडक्या डोक्याच्या राहुल गांधी चा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर
- गोपाळगड वादानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! पोलीस अधीक्षकांची किल्ल्याला भेट; पोलीस दलाकडून विशेष स्वच्छता मोहीम!
- विधान परिषद निवडणूक: महायुतीचे १७ उमेदवार जाहीर; जागावाटपाचा तिढा सुटला, सर्व जागांवर विजयाचा दावा!
- पुणे जिल्ह्यात निसर्गाचा कोप! चांदोली बुद्रुकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू!
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- दहावीच्या परीक्षेत 'पुरवणी कांड': मुलाच्या टक्केवारीसाठी मुख्याध्यापकाकडूनच उत्तरपत्रिका लेखन; सिंधुदुर्गात खळबळ!
- गोपाळगड वादानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! पोलीस अधीक्षकांची किल्ल्याला भेट; पोलीस दलाकडून विशेष स्वच्छता मोहीम!
- विधान परिषद निवडणूक: महायुतीचे १७ उमेदवार जाहीर; जागावाटपाचा तिढा सुटला, सर्व जागांवर विजयाचा दावा!
- पुणे जिल्ह्यात निसर्गाचा कोप! चांदोली बुद्रुकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू!
गुन्हा
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.























Subscribe to my channel



