उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्याने १० जणांचा मृत्यू, १८ जण अजूनही बेपत्ता; लष्कर आणि ITBP कडून बचावकार्य सुरु

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. द्रौपदी का डांडा-२ शिखराजवळ झालेल्या हिमस्खलनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. १८ जण अद्यापही बेपत्ता असून बचावकार्य सुरु आहे. हे सर्वजण उत्तरकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या ट्रेकिंग ग्रुपचा भाग होते. यामध्ये ३३ प्रशिक्षणार्थी आणि सात प्रशिक्षकांचा समावेश होता.

घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं घटनास्थळी बचावकार्यासाठी रवाना झाली. भारतीय हवाई दलाने बचावकार्यासाठी दोन चिता हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply