पुणे - तब्बल दोन वर्षांनंतर महाविद्यालयांतील सभागृहे, मैदाने आणि रंगमंच पुन्हा एकदा बहरत आहेत. व्यक्तिमत्त्व विकासापासून ते उद्योजकतेपर्यंत विविध ४३० हून अधिक कार्यक्रम, प्रशिक्षण आणि शिबिरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत पार पडणार आहेत. विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने मे महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी दिली आहे.
विद्यापीठाशीसंलग्न नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील ५०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक, उद्योग आणि सुरक्षा आदी क्षेत्रांशी निगडित प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सामाजिक आणि कौशल्य विकासाच्या कार्यक्रमांचे आयोजन मंडळामार्फत करण्यात येते. लॉकडाउनमध्येच महाविद्यालयस्तरावर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रस्तावही महाविद्यालयांकडून मागविण्यात आले. आतापर्यंत आलेल्या सर्वच प्रस्तावांचे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मूल्यांकन करत परवानगी देण्यात आली आहे.’’ ऑनलाइन, ऑफलाइन व्याख्यानांपासून विविध प्रशिक्षण शिबिरांचाही यात समावेश आहे. मे अखेर पर्यंत गट क प्रकारातील ३१० तर गट ब प्रकारातील १२० उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत हे उपक्रम पार पडतील
कला, संस्कृती व साहित्य विषयक प्रायोगिक कार्यक्रम, शिबिरे, चर्चासत्रे, कार्यशाळा आदींचे आयोजन. तसेच नवउद्योजक, दिव्यांग व्यक्ती, कौशल्य विकास शिबिरे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन, संसद, न्यायालय आदींचे अभिरूप कार्यक्रमही यात समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे कोविड काळाचा समाजावर झालेला परिणाम लक्षात घेऊन, आर्थिक, सामाजिक स्वास्थ्यासाठीही विविध कार्यक्रम महाविद्यालयस्तरावर होणार आहेत.हे पण वाचा-
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


