Pune #PMC #Corona #Update

११ फेब्रुवारी
दिवसभरात ७०० पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

  • दिवसभरात रुग्णांना २१९७ डिस्चार्ज.
  • पुणे शहरात करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४. एकूण ०६ मृत्यू.
    -२०४ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
  • इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- ३५
  • नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- २१
  • पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६५५९९६.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७४८९.
  • एकूण मृत्यू -९३२६.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६३९१८१.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६४४८.

कोरोना अपडेट-



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply