Two years of pandemic : महाराष्ट्रात कोरोनाचे पहिले 2 रुग्ण (First Corona Patient Found in Pune) आढळल्याच्या घडनेला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहे. पुण्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 9 मार्च 2020 रोजी आढळले. पुण्यात धायरी (Dhayari) परिसरातील रहिवासी असलेले दाम्पत्य त्यांच्या मुलीसह दुबईवरुन 40 लोकांच्याग्रुपसोबत पुण्यात परतले होते. मुंबई(Mumbai) येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 मार्चला त्यांचे विमान उतरले होते. त्यांनतर त्यातील प्रवासी मुंबई, नागपूर, पुणे सह राज्यातील विविध भागातील घरी परतले होते. पहिले रुग्ण सापडल्यानंतर सह प्रवाशांना कोणतेही लक्षण नसले तरी खबरदारी म्हणून स्वॅब टेस्ट करण्यात आले.
8 दिवसांमध्ये टेस्ट रिपोर्ट येण्यापूर्वीच पहिल्या 2 कोरोना (Corona) संशयित रुग्णांना 9 मार्चला पुणे महापालिकेच्या नायडु हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर दाम्पत्यांची मुलगी देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. कोरोना विषाणूचा प्रसार वेगात होत असल्याने दाम्पत्यासह मुंबई एअरपोर्ट ते पुणे दरम्यान प्रवास करणारा कॅब ड्राईव्हर देखील पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. (Corona's first patient was found on the same day in Maharashtra how Pune Fights back)
जागतिक कोरोना महामारीच्या काळात पहिला रुग्ण आढळल्यापासून ते कोरोना प्रतिबंधक लस निर्मीतीमध्ये मुख्य केंद्र होईपर्यंत सर्व घडामोंडीचे केंद्रबिंदू पुणे ठरले. आत्तापर्यंत, संपूर्ण जिल्ह्यात 14.5 लाखांहून अधिक व्यक्तींनी कोरोनाची लागण झाली असून यापैकी 6.6 लाखांहून अधिक पुणे शहरातील आहेत आणि नागरी आणि राज्य आरोग्य प्राधिकरणांच्या मते, पुणे हे देशातील सर्वात जास्त प्रभावित शहरांपैकी एक होते. पुणे जिल्ह्यात तब्बल 19,682 रु्ग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद असून त्यापैकी 9,348 शहरातील आहेत.हे पण वाचा-
शहर
- मुंबई: अंधेरी-गोरेगावला जोडणारा सहा पदरी केबल-स्टेड पूल; वाहतूक कोंडीतून होणार सुटका
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- विमल पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत, राजस्थान न्यायालयाचे समन्स!
महाराष्ट्र
- मुंबई: अंधेरी-गोरेगावला जोडणारा सहा पदरी केबल-स्टेड पूल; वाहतूक कोंडीतून होणार सुटका
- कोकण: पावसाळ्यात आता 'एआय'ची नजर! कोकण रेल्वेचा दरडी कोसळण्यापासून बचावासाठी मोठा निर्णय
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- विमल पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत, राजस्थान न्यायालयाचे समन्स!
गुन्हा
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
राजकीय
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!























Subscribe to my channel

