औरंगाबाद: औरंगाबादेमध्ये हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हत्येची घटना उघडकीस आल्यामुळे औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. मुलाने वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडील दारु पिऊन घरी आल्यामुळे संतापलेल्या मुलाने लोखंडी दांड्याने आपल्याच वडिलांवर प्रहार केला आहे.
यामध्ये वडिलांचा जीव गेला असून, हत्या करणारा आरोपी मुलाचा सध्या शोध सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी वडिलांनी दारु प्यायलाने मुलाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. औरंगाबाद तालुक्यातील चिंचोली या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. कडुबा रामभाऊ घुगे असे त्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नानासाहेब कडुबा घुगे असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
आपल्याच वडिलांची मुलाने हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नानासाहेब घुगे याने जन्मदात्याची हत्या केल्यामुळे परिसर हादरुन गेला आहे. सणाच्या दिवशी कडुबा घुगे हे घरात दारु पिऊन आल्यामुळे नानासाहेब यास संताप अनावर झाला होता. रागाच्या भरामध्ये नानासाहेब याने लोखंडी घनाने आपल्या वडिलांच्या डोक्यात हल्ला केला आहे. हा हल्ला इतका जोरदार होता, की यामध्ये कडुबा घुगे यांचा जागीच जीव गेला आहे.
या धक्कादायक घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, वडिलांचा जीव घेणाऱ्या मुलाचा अद्याप शोध लागला नाही. सध्या पोलिस संशयित आरोपी असलेल्या मुलाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.
शहर
- मुंबई: सोने १.५० लाखांच्या खाली, चांदी २.३३ लाखांवर; गुंतवणूकदारांना मोठा धक्का.
- ठाणे: परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाच्या थोबाडीत मारली!
- पुणे: ४८ तासांपासून बेपत्ता असलेल्या मीरा ननावरे यांचा नदीपात्रात आढळला मृतदेह!
- शिरूर: भीषण हत्याकांडाचा ३६ तासांत छडा: जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी अल्पवयीन मुलाने घेतला शेतकऱ्याचा जीव!
महाराष्ट्र
- मुंबई: सोने १.५० लाखांच्या खाली, चांदी २.३३ लाखांवर; गुंतवणूकदारांना मोठा धक्का.
- ठाणे: परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाच्या थोबाडीत मारली!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! पीडिता सज्ञान होताच आरोपीशी विवाह, 'पोक्सो'ची शिक्षा केली रद्द.
- पुणे: ४८ तासांपासून बेपत्ता असलेल्या मीरा ननावरे यांचा नदीपात्रात आढळला मृतदेह!
गुन्हा
- पुणे: सहकारनगरमध्ये जिम मालकावर गोळीबार; अवघ्या एका तासात चार आरोपी जेरबंद!
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! पीडिता सज्ञान होताच आरोपीशी विवाह, 'पोक्सो'ची शिक्षा केली रद्द.
- गोवा: हवाली बीचवर महिला डॉक्टरचा आढळला मृतदेह; मृत्यूचे गूढ वाढले.
- आरबीआयचा मोठा दणका! महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांतील १३५ एनबीएफसींचे परवाने रद्द; ग्राहकांचे काय होणार?
- जागतिक महायुद्धाचा भडका! इराणवर अमेरिकेचे भीषण हवाई हल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा- "तेहरानला मोठी किंमत मोजावी लागेल!"

























Subscribe to my channel


