देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे केंद्र सरकारने आंतराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ मार्च 2022 पासून ही सेवा सुरू होणार आहे पण, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार
कोरोनाचे संकटामुळे मागील दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती पण उद्यापासून (ता.२७) ही बंदी रद्द करण्यात येणार आहे. सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर सरकारने आंतराराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा (International Commercial Passenger Services) पुर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहेत गाईडलाईन्स
- COVID19च्या दिशा-निर्देशकांनुसार, International Flights वर ३ जागा रिक्त ठेवण्यावरील बंदी हटविण्यात आली आहे.
- कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे क्रू मेंबर्ससाठी संपूर्ण पीपीई किट परिधान करण्याची गरज नाही
- विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांद्वारा Pat-down search पुन्हा सूरू होणार आहे.
- विमानतळावर किंवा विमान प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.
कर्मशिअल फ्लाईट्स केव्हा सूरू होणार
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी भारतातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानसेवा 23 मार्च 2020 पासून बंद करण्यात आली होती. पण आता लसीकरण कार्यक्रमाला वेग आला आहे आणि कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत, त्यामुळे सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी दिली ही माहिती
विशेष म्हणजे, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलीकडेच सांगितले होते की.'' पुढील दोन महिन्यांत विमान वाहतूक पूर्व-कोविड पातळीवर पोहोचेल अशी त्यांची अपेक्षा आहे.'' त्याच वेळी, ते म्हणाले होते की, ''यामध्ये सहभागी असलेल्या स्टेक होल्डर्ससोबत संवाद सुरू आहेत, जेणेकरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत करता येईल.
हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

