
Nikki Yadav Case : दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणे आणखी एका हत्याकांड समोर आल्याने खळबळ उडाली आहे. श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला प्रमाणेच साहिल गहलोत आणि निक्की यादव लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. बाबा हरिदास नगर भागात निक्की यादवची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह एका ढाब्यातील फ्रीजमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी प्रियकराने आपल्या लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आता या आरोपीने केवळ गुन्हाच केला नाही तर त्याच दिवशी संध्याकाळी त्यानं दुसऱ्या तरुणीसोबत लग्नगाठ बांधली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी साहिलला अटक केली आहे.
10 फेब्रुवारी रोजी निक्कीची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल गेहलोतने 10 फेब्रुवारी रोजी निक्कीची हत्या केली होती. निक्कीला कळलं होत की साहिल दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहे. साहिलला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताच प्रकरण वाढले आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्या वादामुळे साहिलला राग आला आणि त्याने नक्कीचा गळा आवळून खून केला.
त्यानंतर तिचा मृतदेहासोबत अनेक तास कारमध्ये फिरत राहिला आणि त्यानंतर बाबा हरिदास पोलीस ठाण्याजवळील एका ढाब्यावर फ्रीजमध्ये तिचा मृतदेह लपवून ठेवला. निक्कीला साहिलसोबत लग्न करायचं होतं, पण साहिलचे कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. साहिलला कुटुंबीयांच्या विरोधात जायचं नव्हतं. त्यामुळे त्यानं दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करायचं ठरवलं.
चौकशीदरम्यान पोलिसांना केवळ दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली नाही तर निक्की आणि साहिल दोघेही बरेच दिवस लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचेही समोर आले. खरंतर निक्की आणि साहिल दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


