
रशियन तेल खरेदीवरून भारताला मिळालेल्या सवलतीनंतर आता अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींनी एक वक्तव्य केलंय. भारताने यापूर्वी अमेरिकेच्या विनंतीवरून रशियाकडून तेल खरेदी थांबवली होती. भारताच्या या सहकार्यामुळेच अमेरिकेने भारताचे वर्णन खूप चांगला अॅक्टर असा केला आहे. तर सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे अमेरिकेनं भारताला तेल खरेदीसाठी परवानगी दिलीय.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींनी पत्रकारांना सांगितले की, 'भारतातील आमच्या भागीदारांनी बजावलेल्या चांगल्या भूमिकेमुळे नवी दिल्लीला रशियन तेल खरेदीवर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी हे अल्पकालीन पाऊल असल्याचे वर्णन केले. ज्याचा उद्देश जागतिक तेल पुरवठा स्थिर ठेवणे आहे. त्यांनी पुढे हे देखील स्पष्ट केले की, यामुळे मॉस्कोला कोणतीही महत्त्वपूर्ण आर्थिक मदत मिळणार नाही.
हे पण वाचा-
शहर
- टी-२० विश्वचषकानंतर आयसीसी क्रमवारीत भारतीयांचा वरचष्मा; अभिषेक अव्वल, संजू सॅमसनची १८ स्थानांची उसळी.
- भारतीय नौदलाच्या वैद्यकीय विभागात १२वी उत्तीर्ण तरुणांसाठी भरती; अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार.
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
- Pune; पुणे रिंग रोडसाठी प्रशासनाची मोठी झेप; भूसंपादन पूर्णत्वाकडे, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात!
महाराष्ट्र
- Pune; पुणे रिंग रोडसाठी प्रशासनाची मोठी झेप; भूसंपादन पूर्णत्वाकडे, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात!
- एलपीजीच्या वाढत्या किमती आणि संभाव्य तुटवडा: स्वयंपाकासाठीचे ५ आधुनिक व किफायतशीर पर्याय
- Pune; पुणेकरांनो सावधान! आता हायटेक 'लेझर स्पीड कॅमेरे' ठेवणार तुमच्या गाडीवर नजर; वेगाची मर्यादा ओलांडली तर थेट दंड
- Pune ; पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेसकडून 'या' चेहऱ्यांना संधी
गुन्हा
- आर्थिक साक्षरता:महिलांमध्ये जोखीम ओळखण्याची क्षमता चांगली; युद्धकाळ गुंतवणुकची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती
- शरण शरण एकनाथा: संत एकनाथ महाराज म्हणजे समाजप्रबोधनाची अखंड ज्योत; वाचा, नाथ षष्ठीनिमित्त विशेष लेख...!
- Pune : पुण्यात दोन गुन्हेगारांमधील वादातून मध्यवर्ती भागात गोळीबार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न
- Pune : पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजच्या विभागप्रमुखाची आत्महत्या; घटनास्थळी चिठ्ठी सापडली
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- एलपीजीच्या वाढत्या किमती आणि संभाव्य तुटवडा: स्वयंपाकासाठीचे ५ आधुनिक व किफायतशीर पर्याय
- उन्हाळ्यात घामामुळे मेकअप उतरतो? दीर्घकाळ टिकवण्यासाठी 'या' सोप्या युक्त्या वापरा.
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

लोकसभा का ठप्प झाली? संसदेतल्या गदारोळावर राहुल गांधींचं मोठं विधान… पाहा सविस्तर
नागपूरमध्ये विजयाचा महासंग्राम; भारताच्या विश्वचषक विजयानंतर ऐतिहासिक जल्लोष
मनसेचा 20 वा वर्धापन दिन! 🚩मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडावर दाखल; छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
देश विदेश
- Pune; पुणेकरांनो सावधान! आता हायटेक 'लेझर स्पीड कॅमेरे' ठेवणार तुमच्या गाडीवर नजर; वेगाची मर्यादा ओलांडली तर थेट दंड
- Pune ; पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेसकडून 'या' चेहऱ्यांना संधी
- Pune - पुणे विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई; बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून ८ कोटींचे ड्रग्ज जप्त
- उन्हाळ्यात घामामुळे मेकअप उतरतो? दीर्घकाळ टिकवण्यासाठी 'या' सोप्या युक्त्या वापरा.

























Subscribe to my channel
