पुणे: बारामतीत शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली भाऊबीज; सुनेत्रा पवारांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा, शेतकऱ्यांना मदतीची हमी



Continue Reading

मुळशी तालुक्यात पावसाअभावी ८० टक्के भातपीक वाळले; शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार - आमदार मांडेकर



Continue Reading

कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!



Continue Reading

सोलापूर: केळीला अवघा दोन रुपये दर आणि निर्यातीचे संकट; सोलापूरमध्ये संतप्त शेतकऱ्याने चार एकरांतील उभ्या बागेवर फिरवला रोटाव्हेटर!



Continue Reading

नांदेड: शेतकऱ्याला त्रास दिला तर थेट गजाआड पाठवणार; मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सज्जड इशारा



Continue Reading

नांदेड: 'हौस किंवा मजेसाठी शेतकरी टोकाचं पाऊल उचलत नाही! आमदार गायकवाडांच्या वक्तव्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर कडाडले



Continue Reading

अकोल्यात दुष्काळाच्या छायेत वसुलीचा पाशवी मार्ग! थकबाकीपोटी अल्पभूधारक शेतकऱ्याचं घरच केलं सील; कुटुंब आले उघड्यावर, सरकारी आदेश कागदावरच!



Continue Reading

रत्नागिरीतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घोळ कायम! ई-केवायसी व अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी रखडल्याने ४,८३९ शेतकरी २२ कोटी ७८ लाखांच्या लाभापासून वंचित; प्रशासनाचे तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन!



Continue Reading

कोल्हापूर: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाविरोधात 'स्वाभिमानी' आक्रमक; पहिली उचल जाहीर न केल्यास कारखाने चालू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा



Continue Reading

महाराष्ट्र: राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर महत्त्वाची बैठक! अखिल भारतीय किसान सभेच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सकारात्मक मदतीची ग्वाही



Continue Reading