महाराष्ट्र: दुष्काळाची चिंता आणखी वाढली! राज्यातील आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!



Continue Reading

अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळमुक्तीचे नियोजन: ऑक्टोबर-नोव्हेंबरसाठी पावणेतीन लाख क्विंटल अन्नधान्य साठ्यास मंजुरी, पुरवठा विभागाची मोठी कारवाई!



Continue Reading

कन्नड तालुक्यात दुष्काळामुळे शेतीतील रोजगार पूर्णपणे ठप्प; पोट भरण्यासाठी ऊसतोडीला जाणाऱ्या मजुरांच्या संख्येत मोठी वाढ!



Continue Reading

दुष्काळाचे विदारक चित्र! पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या सर्जा-राजाला बाजारात विकताना हतबल शेतकरी हमसून रडला; जुन्नरमधील बेलहमधील हृदयद्रावक घटना



Continue Reading

दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करणे महत्त्वाचे; अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, माजी खासदार सुजय विखे पाटलांची ठाम भूमिका



Continue Reading

शेतकरी संकटात! दुष्काळी मदतीला राज्य सरकारकडून २ हेक्टरचीच मर्यादा; मात्र पंचनामे ३ हेक्टरचे, शुक्रवारपर्यंत आकडेवारी मागितली



Continue Reading

परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट: निम्न दुधना धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक, सेलू परिसरात पाण्याचा उपसा करण्यास बंदी



Continue Reading

अपुऱ्या पावसामुळे ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा निम्माच पाणीसाठा; वडकी परिसरात तीव्र पाणीटंचाईचे संकट



Continue Reading

सोलापूर: हे गाव माझं, मी विकू देणार नाही तीव्र पाणीटंचाईमुळे चर्चेत आलेल्या माढा तालुक्यातील तुळशी गावातील 'गाव विक्रीचा' फलक जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानांतर हटवला!



Continue Reading

दुष्काळाच्या तीव्र झळा! सोलापूर जिल्ह्यातून चारा बाहेर नेण्यास सक्त बंदी; जनावरांच्या चारा सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे फौजदारी दंडाधिकाऱ्यांच्या अधिकारांतर्गत कठोर आदेश



Continue Reading