मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असल्याचे कारण देत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी 'मातोश्री'वर जाणार नसल्याचं जाहीर केलं. यानंतर आज, दुपारच्या सुमारास नाट्यमय घडामोडी घडल्या. खार येथील राणा दाम्पत्याच्या घरी दुपारी पोलीस अधिकारी पोहोचले. त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याच्या तयारीत पोलीस अधिकारी (Mumbai Police) आले होते. मात्र, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. यावेळी नवनीत राणा या त्यांच्याशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर भडकल्याचे व्हिडिओत दिसत होते. आवाज खाली करा, आवाज खाली करा...आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुम्ही निघून जा, असं त्या अधिकाऱ्याशी बोलताना दिसत होत्या.
या सगळ्या घटनेनंतर खासदार नवनीत राणा यांनी व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया दिली. आज ज्या पद्धतीने आमच्या घरात पोलीस जबरदस्ती घुसले. कालपासून आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी नोटीस दिली होती. त्यानुसार, आम्ही घराबाहेर पाऊल ठेवले नाही. पण आज पोलीस आमच्या घरात घुसले. पोलीस ठाण्यात आम्हाला नेत आहेत. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारायचा आहे, ज्या पद्धतीने आम्ही नियमांचे पालन केले, घराबाहेर पाऊल ठेवले नाही. पण आमच्यावर गुन्हा दाखल होत आहे. जबरदस्ती पोलीस आम्हाला पोलीस ठाण्यात नेत आहे. या पद्धतीची गुंडशाही आम्ही आजपर्यंत कधी पाहिली नाही. आमदार आणि खासदारांना जबरदस्ती वाहनात बसवून नेत आहेत. मी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना विनंती करते की, आज तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी असताना, आमच्यासारख्यांना अशी वागणूक दिली जात आहे. तुमच्या मदतीची आम्हाला गरज आहे. आमच्यासारख्यांना न्याय मिळू शकत नसेल, तर भविष्यात कुणीही न्यायासाठी लढणारा राहणार नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या.
शहर
- कल्याण न्यायालयात हायव्होल्टेज ड्रामा! दुचाकी बाजूला घेण्याच्या वादातून वकील आणि मद्यधुंद पोलिसात तुफान हाणामारी!
- पुणे न्यायालयाचा मोठा निर्णय! नोकरी आणि बँक खात्याची माहिती लपवून पोटगी मागणाऱ्या पत्नीला झटका; कोर्टाकडून आदेश रद्द.
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- कल्याणमध्ये थरार! अनैतिक संबंधातून महिलेची निर्घृण हत्या; नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी गजाआड.
महाराष्ट्र
- मुंबईच्या वांद्र्यात प्रचंड राडा! गरिबनगर अतिक्रमण मोहिमेदरम्यान पोलिसांवर तुफान दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज!
- कल्याण न्यायालयात हायव्होल्टेज ड्रामा! दुचाकी बाजूला घेण्याच्या वादातून वकील आणि मद्यधुंद पोलिसात तुफान हाणामारी!
- पुणे न्यायालयाचा मोठा निर्णय! नोकरी आणि बँक खात्याची माहिती लपवून पोटगी मागणाऱ्या पत्नीला झटका; कोर्टाकडून आदेश रद्द.
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
गुन्हा
- कल्याणमध्ये थरार! अनैतिक संबंधातून महिलेची निर्घृण हत्या; नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी गजाआड.
- मंचर पोलिसांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ! लहान मुलांना घेऊन दारूच्या नशेत रात्रीचा प्रवास करणाऱ्या मद्यधुंद बापाची गाडी अडवली!
- विदर्भात एसीबीची मोठी कारवाई! सागाची झाडे तोडण्याच्या मंजुरीसाठी लाचखोरी; वनविभागाचे ८ जण जाळ्यात!
- नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका! नालेसफाईच्या बिलासाठी ठेकेदाराकडे १५% कमिशनची मागणी; एपीएमसीचे २ वरिष्ठ अधिकारी रंगेहाथ जाळ्यात!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
- आजचे राशिभविष्य (१९ मे २०२६): आज अंगारक संकष्टी चतुर्थी; श्री गणेशाच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य!
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.
- नराधमांना थेट धडा! महिलांच्या रक्षणासाठी महिला डॉक्टरचा अजब शोध; 'Rape-Axe' उपकरणाची जगभर चर्चा.
- भारतीय सैन्यात खळबळ! तब्बल ५० लाखांची लाच घेताना लष्कराच्या कर्नलला सीबीआयकडून अटक.























Subscribe to my channel



